educratsweb logo

maharashtratoday.co.in

Posted By educratsweb.comNews 👁 12163 (24 Oct 2020)

राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी नाथाभाऊंची रणनीती, जळगावला जाताना ठिकठिकाणी समर्थकांची भेट घेणार


मुंबई : भाजपचा (BJP) राजीनामा देऊन जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कन्या रोहिणीसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे स्वागत करून पक्षात घेतले. यावेळी शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या बळकटीसाठी नाथाभाऊंचा अनुभव कामी पडणार. त्यांच्या येण्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळणार अशी, अपेक्षा व्यक्त केली. […] The post राष्ट [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/eknath-khadse-strategy-will-meet-supporters-at-various-places/

राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला! भाजप नेत्याचा आरोप


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मंत्री प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप आहे . सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी (Irrigation scam) ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) […] The post राष्ट्रवादीने सिं [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/eknath-khadse-joins-ncp-bjp-leader-ram-shinde-slams-ncp-over-irrigation-scam/

नाथा भाऊंच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू


अमरावती : जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू (Bachchu Kadu) […] The pos [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/eknath-khadse-leave-party-bjp-big-loss-in-north-maharashtra-bacchu-kadu/

नाथाभाऊंवर मोठी जबादारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी पवारांचे संकेत


मुंबई: भाजपला (BJP) रामराम ठोकून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडे कृषी किंवा गृहनिर्माण मंत्रिपद जाण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाही. आहे त्यात काहीच बदल होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र याचवेळी नाथाभाऊ हे […] The post नाथाभाऊं [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/pawars-signal-to-give-the-post-of-state-president-to-nathabhau-for-strengthening-the-ncp/

नवव्या गड्यासाठीच्या मोठ्या भागिदारी चेन्नईकडूनच आणि मुंबईविरुध्दच!


आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये शारजाच्या (Sharjah) ज्या मैदानावर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांचा पाउस पडला त्याच मैदानावर शुक्रवारी मुंबईविरुध्द (MI) चेन्नईचा (CSK) संघ अर्धशतक तरी गाठेल की नाही अशी स्थिती होती. 8.5 षटकात 7 बाद 43 अशा स्थितीतून त्यांनी 9 बाद 114 धावांपर्यंत मजल मारली यासाठी त्यांनी धन्यवाद द्यायला हवेत ते अष्टपैलू सॅम करनला (Sam Curran) […] The post नवव्या गड्यासाठीच्या मोठ्या भागिदारी चेन्नईकडूनच आणि म [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/unbelievable-record-of-9-th-wkt-partnership-in-ipl/

अभिषेक बच्चनच्या मनमर्जियांची सिक्वेल येणार


अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) ‘धूम; चित्रपटांच्या सिक्वेल तयार झाल्या पण त्यात नेहमी खलनायकच भाव खाऊन गेला. अभिषेकला इन्स्पेक्टरच्या भूमिकेवरच समाधान मानावे लागले. त्याच्या ‘बंटी और बबली’ या हिट चित्रपटाचाही सिक्वेल तयार होतोय पण अभिषेकला त्यात घेतले नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चनचा मुलगा असूनही अभिषेक बच्चन म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. त्याने काही चित्रपटांमध्ये खरोखरच चांगला अभिनय [ [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/a-sequel-to-abhishek-bachchans-manmarjiyan-will-come/

अपक्ष आमदार गीता जैन आज शिवसेनेत, मातोश्रीवर उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन


हे राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे भाजपला धक्का बसला. आपल्यासोबत आणखीही काही नेते असल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादीनंतर आता मुंबईतल्या अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav […] The post अपक्ष आ [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/independent-mla-geeta-jains-entry-shiv-sena-will-be-held-matoshri-today/

आघाडीत बिघाडी! शिवसेना आमदाराने राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात मांडला हक्कभंग प्रस्ताव


रत्नागिरी : राज्यात शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार (MVA) असलं तरी स्थानिक पातळीवर अद्यापही तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं उघड होत आहे. कोकणात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/shiv-sena-mlas-motion-against-ncps-sunil-tatkare/

अजित दादा नाराज नाहीत, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची करवून दिली भेट


मुंबई : भाजपाला (BJP) सोडचिठ्ठी देऊन जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीतले सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यावरून काही माध्यमांनी राजकीय अर्थ काढत तर्कही लढवले, पण शरद पवार (Sharad Pawar) यांनीच व्यासपीठावरून अजित […] The post अजित दादा [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/khadse-joins-ncp-ajit-pawar-was-absent-supriya-sule-makes-video-call/

IPL 2020: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला एकतर्फी १० गडी राखून केला पराभाव


शारजाह येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या ४१ व्या सामन्यात शुक्रवारी नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने (MI) चेन्नई सुपर किंग्जला (CSK) दहा गडी राखून पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज निर्धारित षटकात केवळ ११४ धावा करू शकला. संघासाठी सातव्या क्रमांकावर चमकदार फलंदाजी करणाऱ्या […] The post IPL 2020: मुंबई इ [...]

Click here to Read full Details Sources @ https://www.maharashtratoday.co.in/ipl-2020-mumbai-indians-beat-chennai-super-kings-by-10-wickets/
maharashtratoday.co.in  IMAGES, GIF, ANIMATED GIF, WALLPAPER, STICKER FOR WHATSAPP & FACEBOOK https://www.maharashtratoday.co.in/feed/
maharashtratoday.co.in  IMAGES, GIF, ANIMATED GIF, WALLPAPER, STICKER FOR WHATSAPP & FACEBOOK
Contents shared By educratsweb.com


RELATED POST

    Table of Contents

We would love to hear your thoughts, concerns or problems with anything so we can improve our website educratsweb.com ! visit https://forms.gle/jDz4fFqXuvSfQmUC9 and submit your valuable feedback.
Save this page as PDF | Recommend to your Friends

http://educratsweb(dot)com http://educratsweb.com/rss.php?id=227 http://educratsweb.com educratsweb.com educratsweb